Karj mafi या शेतकऱ्यांची झाली सरसकट कर्जमाफी यादीत नाव पहा

Karj mafi नमस्कार मित्रांनो मित्रांनो भूविकास बँकेच्या कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या राज्यातील 34 हजार 788 शेतकऱ्यांसाठी कार्यक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे . आणि या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आज आपण या पोस्ट माध्यमातून जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो राज्य मंत्रिमंडळाचे एक महत्त्वपूर्ण अशी बैठक झाली आणि याच बैठकीमध्ये भूविकास बँकेच्या 34 हजार 788 शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मंजुरी राज्य शासनातर्फे देण्यात आली आहे. तसेच यासाठी 964 कोटी 15 लाख रुपये निधी सुद्धा मंजूर करण्यात आला असून यामुळे आता राज्यातील 34000 शेतकऱ्यांची कर्जमाफी ही शासनाच्या माध्यमातून केली जाणार आहे .

 

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

2 thoughts on “Karj mafi या शेतकऱ्यांची झाली सरसकट कर्जमाफी यादीत नाव पहा”

Leave a Comment

Close Help dada