Poultry Farming | या योजनेअंतर्गत मिळणार गाय गोठ्यासाठी 77 हजार रुपये

Poultry Farming | राज्य शासनाने 3 फेब्रुवारी 2019 रोजी जारी केलेल्या निर्णयानुसार शरद पवार ग्राम समृद्धी योजना आणली आहे. या योजनेतून शेतीला जोड उद्योग म्हणून ठरलेले शेती कुक्कुटपालन, गाय म्हैस पालन करणाऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांचे एकत्रिकरणातून शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबवण्यात येणार आहे.

 

यामध्ये चार कामासाठी अनुदान दिले जाणार आहे

 

गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोटा बांधणे

शेळीपालनासाठी शेड बांधणे

कुक्कुटपालनासाठी शेड बांधणे

कंपोस्टिंग

 

 

शेतकरी बांधवांना हे अनुदान कशाप्रकारे मिळणार आहे ते पाहुया Poultry Farming

 

गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधकाम या दोन ते सहा गुरांसाठी एक गोठा बांधता येईल. त्यासाठी 77 हजार 188 रुपये येवढे अनुदान दिले जाणार आहे.

शेळी पालन, शेड बांधकाम, दहा शेळ्यांकरता शेड बांधण्यासाठी 49 हजार 284 रुपये अनुदान दिले जाणार आहे. 20 शेळ्यांसाठी दुप्पट तर 30 शाळांकरिता तिप्पट अनुदान दिले जाणार आहे.

कुक्कुटपालन शेड बांधकाम 100 पक्षांकरिता शेड बांधायचे असेल, तर 49 हजार 760 रुपये अनुदान दिले जाणार आहे. दीडशे पेक्षा जास्त पक्षी असल्यास दुप्पट निधी दिली जाणार आहे.

भु संजीवनी नाटक कंपोस्टिंग शेतातील कचरा एकत्र करून नाडे पद्धतीने कंपोस्ट खत तयार करण्यासाठी दहा हजार पाचशे सदतीस रुपये अनुदान दिले जाणार आहे.

अर्ज कसा व कोठे करावा पाहण्यासाठी येथे क्लिक करा

2 thoughts on “Poultry Farming | या योजनेअंतर्गत मिळणार गाय गोठ्यासाठी 77 हजार रुपये”

  1. Kya bakchodi rahati hai kitani eagdoge apani bund ko ye post karanewale ke ma baap ne शिकाया nahi ki thoda bhi self respect rakho.

    Reply

Leave a Comment

Close Help dada