Vanvibhag bharti वनरक्षक भरतीचे नवीन ऑनलाईन अर्ज सुरू

Vanvibhag bharti एमपीएससी ऑनलाइन :- तुम्ही महाराष्ट्र वन विभागात भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी खास एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र वन विभागाद्वारे भरतीचे वेळापत्रक हे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार या भरतीची जाहिरात 20 डिसेंबरपूर्वी प्रसिद्ध करता येईल तसेच अर्ज प्रक्रिया लगेच सुरू होईल. आणि या भरतीबाबतचा शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला असून त्यात नमूद केल्याप्रमाणेच ही भरती TCS आणि IBPS द्वारे केली जाईल. तसेच यासोबतच ही पदे लवकरात लवकर भरण्यात यावीत, असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

 

 

 

वनरक्षक भरती चे नवीन वेळापत्रक जाहीर

 

 

 

forest guard recruitments 2023 नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे की काही दिवसांपूर्वी वनरक्षक भरती संदर्भात वेळापत्रक आलेलो होतो आणि वनरक्षक भरती संदर्भातली ही सर्वात मोठी अपडेट होते की वनरक्षक भरती ही कधी चालू होणार आहे आणि सर्व स्पर्धक जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत किंवा जे एमपीएससीच्या बाहेरची परीक्षांची तयारी करतात. असे सर्व लोक विद्यार्थी यासाठी उत्सुक आहेत की वनरक्षक भरती कधी चालू होणार आहे परंतु अद्यापही भरती अजून चालू झालेले नाही परंतु एक तुमच्यासाठी खुशखबर आहे, की नवीन वेळापत्रक जाहीर झालेला आहे.

Leave a Comment

Close Help dada