Pik karj mafi नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात व्याज परत येणार

Pik karj mafi मित्रांनो आपल्या पीक कर्जाचे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासाने महत्त्वपूर्ण राज्यसभेत पण आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज पूर्णपणे माफ केले जातात तं राज्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख सवलत योजनाही योजना राबवले जाते आणि याच योजनेच्या अंतर्गत एक लाख रुपये पर्यंत पूर्णपणे व्याज आहे.

 

ते राज्य शासनाच्या माध्यमातून दिला जातो तर एक लाखापासून तीन लाख रुपये पर्यंत तीन टक्के व्याज राज्य शासनाच्या माध्यमातून तीन टक्के व्याज हे केंद्र राबवली जात आहे 2022 23 मध्ये आपल्या नियमितपणे कर्जाची परतफेड करणारे शेतकऱ्यांना व्याजाची सवलत देण्याकरता 232 कोटी रुपयांचा निधी तरतूद करण्यात आलेला आहे ज्याच्यापैकी यापूर्वी 48.72 कोटी 32.48 कोटी आणि 16.24 कोटी अशा प्रकार चे उपयुक्त असलेला 118.32 कोटी रुपयांचा निधी आज 24 मार्च 2023

 

 

 

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “Pik karj mafi नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात व्याज परत येणार”

Leave a Comment

Close Help dada