Edible-oil-price तेल महागाई कमी! खाद्यतेल स्वस्त 15 लीटर डब्याचे नवीन दर पहा

Buy Edible Oils and Ghee Online price : महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे खाद्यतेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे. रिफाइंड सोयाबीन तेल आणि आरबीडी पामोलिअनच्या किमती गेल्या वर्षभरात लक्षणीयरीत्या घसरल्या आहेत.Buy Edible Oils and Ghee Online price

 

 

 

खाद्य तेलाचे आजचे दर पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

 

 

 

 

त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना आवश्यक दिलासा मिळाला आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिफाइंड सूर्यफूल तेल २९% तर रिफाइंड सोयाबीन तेल १९ टक्क्यांनी आणि पामोलिन तेल २५ टक्क्यांनी स्वस्त झाले आहे.केंद्र सरकार खाद्यतेलाच्या देशांतर्गत किमतींवर बारकाईने लक्ष ठेवत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. राज्यमंत्री साध्वी निरंजन यांनी लोकसभेत याबाबत लेखी उत्तरात माहिती दिली आहे. किरकोळ किमतींवरील बचतीचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा सरकार सतत प्रयत्न करत आहे. असंही त्यांनी सांगितलं आहे.Buy Edible Oils and Ghee Online price

 

 

Leave a Comment

Close Help dada