karj mafi कर्जमाफी योजनेची 50 हजार रुपयांची 4थी यादी जाहीर नाव चेक करा…

Agriculture Debt Waiver list : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 50 हजार रुपये अनुदान याची 4 थी यादी नुकतीच प्रकाशित झालेली आहे. ही यादी सर्व जिल्ह्यांची प्रकाशित झालेली आहे.तुमचं जर का यादी मध्ये नाव असेल. तर लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण करून घेणे गरजेचे आहे. जोपर्यंत तुम्ही KYC करत नाही तोपर्यंत तुम्हाला या अनुदानाचा लाभ मिळणार नाही. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी तुम्हाला जवळचे असे तो केंद्रात किंवा सीएससी केंद्रात जाऊन आधार प्रमाणे करण करावा लागेल. आधार प्रमाणे कारण करण्यासाठी जाताना आधार कार्ड सोबत घेऊन जावे लागेल किंवा विशिष्ट क्रमांक सोबत असणे आवश्यक आहे.

 

 

 

इथे क्लिक करून पहा आपल्या खात्यात 50 हजार रुपये आले का

Leave a Comment

Close Help dada