mahadbt farmer list update सर्व गावातील महाडीबीटी यादी जाहीर यादीत आपले नाव तपासा…

mahadbt farmer list update महाडीबीटी पोर्टल ( Maha DBT Portal ) द्वारे प्रत्येक आठवड्यामध्ये लाॅटरी काढली जाते ,Maha DBT Lottery list निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या मोबाईल नंबर वर संदेश सुद्धा पाठवले जातात आणि निवड झालेल्या बाबींसाठी कागजपत्रे अपलोड करण्यासंदर्भांत सुचना दिल्या जातात. तर इथे तुम्ही ( mahadbt ) महाडीबीटी अंतर्गत यांत्रिकीकरण मध्ये रोटोवेटर rotavator ,ट्रक्टर tractor,.

 

 

 

agriculture list पाॅवर टिलर power tiller ,पलटी नांगर reversible plough, बियाणे सह खत ड्रिल,डाळ मिल प्राण्यांवर चालणारी, फलोत्पादन यंत्रसामग्री आणि उपकरणे, मॅन्युअल ऑपरेट, काढणीनंतरचे तंत्रज्ञान, पॉवर टिलर्स, प्रोसेसिंग युनिट, सेल्फ प्रोपेल्ड मशिनरी, विशेष कृषी यंत्रे, ट्रॅक्टर, इ .साठी निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी तुम्ही पाहु शकतालाभार्थ्याला निवड झालेले यंत्र हे पूर्व संमती मिळाल्याशिवाय खरेदी करता येत नाही आणि जर लाभार्थ्याने पूर्व संमती अगोदरच यंत्र खरेदी केले तर ते यंत्र अनुदान साठी पात्र ठरत नाही.

 

 

 

जिल्हा : अकोला

 

जिल्हा : अमरावती

 

जिल्हा : अहमदनगर

 

जिल्हा : उस्मानाबाद

 

जिल्हा : औरंगाबाद

 

जिल्हा : कोल्हापूर

 

जिल्हा : गडचिरोली

 

जिल्हा : गोंदिया

 

जिल्हा : चंद्रपूर

 

जिल्हा : जळगाव

 

जिल्हा : जालना

 

जिल्हा : ठाणे

 

जिल्हा : धुळे

 

जिल्हा : नंदुरबार

 

जिल्हा : नागपूर

 

जिल्हा : नांदेड

 

जिल्हा : नाशिक

 

जिल्हा : परभणी

 

जिल्हा : पालघर

 

जिल्हा : पुणे

 

जिल्हा : बीड

 

जिल्हा : बुलढाणा

 

जिल्हा : भंडारा

 

जिल्हा : यवतमाळ

 

जिल्हा : रत्नागिरी

 

जिल्हा : रायगड

 

जिल्हा : लातूर

 

जिल्हा : वर्धा

 

जिल्हा : वाशिम

 

जिल्हा : सांगली

 

जिल्हा : सातारा

 

जिल्हा : सिंधुदुर्ग

 

जिल्हा : सोलापूर

 

जिल्हा : हिंगोली

Leave a Comment

Close Help dada