soybean bazar bhav आजचे सोयाबीन बाजार भाव, सर्व जिल्ह्याचे बाजार भाव

soybean bazar bhav : मराठवाड्यातील महत्त्वाच्या सोयाबीन बाजारांपैकी एक असलेल्या लातूर बाजारामध्ये या मालाचे भाव किमान 7250 रुपये ते कमाल 7479 रुपयांच्या दरम्यान

 

राहिले. तसंच आवक मालाचे सर्वात जास्त व्यवहार 7350 रुपयांनी झालेत. तिकडे उदगीर बाजारात 4300 क्विंटल सोयाबीन आवक झाली. या मालाला किमान 7200 तर कमाल 7260

 

 

रुपयांचा दर मिळाला. इथं सर्वसाधारण दर 7230 रुपयांचा राहिलाय. दुसरीकडे तुळजापूर बाजारात सोयाबीनच्या आवक मालाला किमान 7000 रुपये तर कमाल 7350 रुपयांचा दर होता.

 

तर सर्वसाधारण दर 7200 होता. कोला बाजारात सोयाबीनची आज 9 एप्रिलला 1761 क्विंटल आवक झाली. आवक झालेल्या सोयीबनला आज किमान 6800 रुपये तर कमाल 7325 रुपये

 

दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 7200 हजार रुपयांवर होता.

 

 

 

राज्य जिल्हा बाजार शेतमाल जात/विविधता किमान किंमत कमाल किंमत सरासरी किंमत

महाराष्ट्र अकोला अकोला सोयाबीन पिवळा 4200.00 4875.00 4600.00

महाराष्ट्र अमरावती अमरावती सोयाबीन इतर 4700.00 4830.00 4765.00

महाराष्ट्र बीड अंबेजोगाई सोयाबीन पिवळा 4650.00 4950.00 4850.00

महाराष्ट्र लातूर औरद शहजनी सोयाबीन पिवळा 4875.00 4925.00 4900.00

महाराष्ट्र नांदेड भोकर सोयाबीन पिवळा 4670.00 4670.00 4670.00

महाराष्ट्र जालना भोकरदन(पिंपळगाव Renu) सोयाबीन पिवळा 4810.00 4950.00 4900.00

महाराष्ट्र अमरावती चांदूर बाजार सोयाबीन पिवळा 3050.00 4850.00 4600.00

महाराष्ट्र बुलढाणा चिकली सोयाबीन पिवळा 4400.00 4750.00 4575.00

महाराष्ट्र बुलढाणा देउळगाव राजा सोयाबीन पिवळा 4750.00 4750.00 4750.00

महाराष्ट्र वर्धा हिंगणघाट सोयाबीन पिवळा 3300.00 4925.00 4300.00

महाराष्ट्र हिंगोली हिंगोली सोयाबीन इतर 4600.00 4850.00 4725.00

महाराष्ट्र हिंगोली हिंगोली (काणेगांव नाका) सोयाबीन पिवळा 4700.00 4800.00 4750.00

महाराष्ट्र जालना जालना सोयाबीन पिवळा 4300.00 4865.00 4850.00

महाराष्ट्र जळगाव जळगाव सोयाबीन इतर 4750.00 4760.00 4760.00

महाराष्ट्र बीड कैज सोयाबीन पिवळा 3300.00 5000.00 4800.00

महाराष्ट्र नागपूर कटोल सोयाबीन पिवळा 4650.00 4741.00 4700.00

महाराष्ट्र बीड माजलगाव सोयाबीन इतर 4500.00 4785.00 4700.00

महाराष्ट्र नाशिक मालेगाव सोयाबीन पिवळा 4600.00 4600.00 4600.00

महाराष्ट्र बुलढाणा मलकापूर सोयाबीन पिवळा 4440.00 4850.00 4775.00

महाराष्ट्र बुलढाणा मेहेकर सोयाबीन इतर 4200.00 4860.00 4650.00

महाराष्ट्र उस्मानाबाद मुरीम सोयाबीन पिवळा 4820.00 4841.00 4831.00

महाराष्ट्र अकोला मूर्तिजापूर सोयाबीन पिवळा 4625.00 4845.00 4750.00

महाराष्ट्र नागपूर नागपूर सोयाबीन इतर 4350.00 5000.00 4838.00

महाराष्ट्र यवतमाळ नेर परसोपंत सोयाबीन पिवळा 3200.00 4865.00 4654.00

महाराष्ट्र जळगाव पाचोरा सोयाबीन इतर 4741.00 4741.00 4741.00

महाराष्ट्र परभणी पालम सोयाबीन पिवळा 4850.00 4900.00 4850.00

महाराष्ट्र जालना परतूर सोयाबीन पिवळा 4750.00 4835.00 4800.00

महाराष्ट्र अहमदनगर रहाता सोयाबीन इतर 4641.00 4900.00 4850.00

महाराष्ट्र नागपूर सावनेर सोयाबीन पिवळा 4500.00 4500.00 4500.00

महाराष्ट्र शोलापूर सोलापूर सोयाबीन इतर 4790.00 4880.00 4790.00

महाराष्ट्र अकोला तेल्हारा सोयाबीन पिवळा 4600.00 4775.00 4730.00

महाराष्ट्र उस्मानाबाद तुळजापूर सोयाबीन इतर 4800.00 4800.00 4800.00

महाराष्ट्र यवतमाळ वणी सोयाबीन पिवळा 4195.00 4750.00 4400.00

महाराष्ट्र चंद्रपूर Varora सोयाबीन पिवळा 4400.00 4650.00 4500.00

महाराष्ट्र वशिम वाशिम सोयाबीन पिवळा 4460.00 4840.00 4600.00

महाराष्ट्र वशिम वाशिम(Ansing) सोयाबीन पिवळा 4650.00 4900.00 4700.00

महाराष्ट्र यवतमाळ यवतमाळ सोयाबीन पिवळा 4600.00 4830.00 4715.00

Leave a Comment

Close Help dada