Swachh bharat abhiyan या यादीत नाव असेल तर मिळणार 12 हजार रुपये तेही 1 दिवसात बँक खात्यात जमा…

Swachh bharat abhiyan : या यादीत नाव असेल तर मिळणार 12 हजार रुपये तेही 1 दिवसात बँक खात्यात जमा… : देशातील गोरगरीब नागरिकांसाठी विविध योजना राबवित असते त्यामध्ये काही योजना फक्त शेतकऱ्यांसाठी मर्यादित असतात तर काही योजना या सर्व नागरिकांसाठी उपयुक्त आणि फायदेशीर असतात. त्याच बरोबर स्वच्छ भारत मिशन ही एक योजना सध्या भारतामध्ये राबवली जात आहे. या योजनेचा लाभ हा भारतातील सर्व नागरिकांना मिळत आहे. Swachh Bharat Mission list 2024

 

 

 

इथे क्लिक करून यादीत नाव चेक करा

 

 

 

प्रधानमंत्री स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागात स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी स्वच्छतागृहे मोफत बांधली जात आहेत. यासाठी ग्रामीण भागात शौचालय बांधण्यासाठी 12000 हजार रुपये सरकार नागरिकांना आर्थिक मदत करत आहे.Toilet list Maharashtra

Leave a Comment

Close Help dada