Crop Loan आता शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत बिनव्याजी पिक कर्ज, आजच आला शासन निर्णय, पहा तुम्हाला मिळेल का ?

नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिल्यास देणारा शासन निर्णय 05/12/22 शासनाने निर्गमित केलेला आहे तर शेतकऱ्यांना तीन लाख रुपये पर्यंत बिनव्याजी पीक कर्ज हे मिळणार आहे याबाबतचा हा शासन निर्णय आहे तर नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे किंवा कोणत्या पीक कर्ज या ठिकाणी शून्य टक्के जे बिनव्याजी कर्ज आहे हे मिळणारे त्याचबरोबर कोणत्या बँक आहे 0% पीक कर्ज देतात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

 

पंजाबराव देशमुख कर्ज सवलत योजनाची सविस्तर माहिती

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

राष्ट्रीयकृत बँकातील ग्रामीण बँका तसेच खाजगी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजना लागू आहे मात्र थकीत कर्जात तसेच मध्यम मध्यम मुदत व दीर्घ मुदत कर्जाच सदरची योजना लागू होत नाही या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्था व बँकामार्फत मिळणाऱ्या पीक कर्जावरील व्याजदरची निगडित व्याज सवलत देण्यात येते दिनांक 3/12/2012 रोजी चा शासन निर्णयानुसार एक लाख रुपये पर्यंतचे पीक कर्जावर वार्षिक तीन आणि त्या पुढील तीन लाख पर्यंतच्या पीक कर्जावर वार्षिक एक टक्के दराने व्याज सवलत लागू करण्यात आली होती.

Leave a Comment

Close Help dada