Find SIM Card तुमच्या नावावर किती SIM Card आहेत? चालू नसलेले सिम कार्ड तात्काळ बंद करा 1 मिनिटात

Find SIM Card : एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती सिम कार्ड सक्रिय आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? किंवा तुम्ही तुमच्या नावावर दुसरे सिम कार्ड वापरत आहात? यासारख्य अनेक प्रश्नाची उत्तरे तुम्हाला माहिती करुन घ्यायची असतील तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची असेल…

 

 

इथे क्लिक करून तुमची सिम कार्ड चेक करा

 

Find SIM Card : सिम कार्ड म्हणजे सबस्क्राइबर आयडेंटिटी मॉड्यूल (SIM Card).मोबाईलमध्ये सिम कार्ड नसल्यास कॉल, मेसेज आणि इंटरनेट वापरू शकत नाही. सिम कार्डमध्ये आपले ठिकाण फोन नंबरवर्क नेटवर्क माहिती, वैयक्तिक माहिती इत्यादी अनेक गोष्टी समाविष्ट असतात. दरम्यान भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने एक नवीन पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलद्वारे, तुम्ही तुमच्या फोनवर किती सिमकार्ड नोंदणीकृत आहेत आणि तुमच्या फोनवर एकापेक्षा जास्त सिमकार्ड असल्यास आणि तुम्ही ते वापरत नसताना सिमकार्ड कसे बंद करावे, हे तुम्ही तपासू शकता…

Leave a Comment

Close Help dada