NABARD Dairy Farming Subsidy Schemes गाय गोठ्यासाठी मिळणार 77 हजार रुपये अनुदान वाटप सुरू 1 दिवसात बँक खात्यात जमा

NABARD Dairy Farming Subsidy Schemes : पशुसंवर्धन विभागाकडुन राबविण्यात येत असलेल्या विविध वैयक्तिक लाभाच्या दुधाळ जनावरे गट वाटपाच्या योजनेतील दुधाळ जनावरांच्या खरेदी किंमतीत सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. दि. ३१ जानेवारी, २०२३ रोजी पार पडलेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने विविध दुधाळ जनावरे गट वाटप योजनेत वाटप करावयाच्या प्रति गायीची किंमत रु.७०,०००/- व प्रति म्हशीची किंमत रु.८०,०००/- करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता प्रदान केलेली आहे.

 

 

 

येथे क्लिक करून पहा कसा करावा ऑनलाइन अर्ज

 

 

 

राज्यातील ग्रामीण भागात दुग्धोत्पादनास चालना देण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपुर्ण (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि जिल्हास्तरीय आदिवासी क्षेत्र उपयोजना) योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ०२ दुधाळ देशी / ०२ संकरीत गायी / ०२ म्हशींचा एक गट वाटप करणे या योजनेस शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. सदरची योजना राज्यात सन २०२३ २४ या आर्थिक वर्षापासुन राबविण्यात यावी.

Leave a Comment

Close Help dada