MSEDCL Bill Payment एकनाथ शिंदे यांचा निर्णय यांचे होणार सरसगट वीज बील माफ

MSEDCL Bill Payment नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळे बातम्या पाहत असतो त्यातील काही बातम्या खास असतात अशीच एक आनंदाची बातमी आपणास घेऊन आलेलो आहोत ती म्हणजे विज बिल संबंधित आत्ताच आलेल्या शासन निर्णयानुसार या शेतकऱ्यांचे सरसकट विज बिल माफ होणार आहेत शासन निर्णय आले आहे राज्य शासनाकडून विज बिल्ला संबंधी नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे तो म्हणजे विज बिल सरसकट माफ करण्याबाबत राज्य शासनाकडून महावितरण कंपनीला अनुदान वितरित करण्यात आला आहे यासंदर्भात उद्योग ऊर्जा व कामगार विभागाकडून 19 ऑक्टोंबर 2022 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे MSEDCL Bill Payment.

 

या शेतकऱ्यांचे वीज बिल होणार माफ येथे क्लिक करून

👉तात्काळ पात्रता चेक करा

Leave a Comment

Close Help dada