School holiday शाळांच्या सुट्या जाहीर,असे असेल यंदाचे शैक्षणिक वर्ष,शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

School Holidays : शाळांना सुटी असताना कितीही शाळेत जावेसे वाटले तरी शाळा सुरू झाल्यावर मात्र कधी एकदा शाळेला सुटी

 

लागते, असं अनेकदा विद्यार्थ्यांना वाटत असता. विद्यार्थ्यांना दिलासा देणारी एक माहिती आम्ही देणार आहोत. या वर्षातील सुट्यांची यादी

 

सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षात शाळांना ७८ दिवस सुटी मिळणार आहे. त्यात सार्वजनिक

 

सण धरून ४२ सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. २०२३ – २४ हे शैक्षणिक वर्ष ३० एप्रिल रोजी संपेल. त्यानंतर १४ जूनपर्यंत शाळांना

 

उन्हाळी सुटी असते. १५ जूनपासून पुढील शैक्षणिक वर्षाची सुरवात होणार आहे.

 

 

 

आमच्या वेबसाईटला भेट द्या

 

 

 

School Holidays १ ऑगस्ट ते ३० एप्रिल या नऊ महिन्यातील या सुट्ट्या आहेत. यंदाचे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू झाले. सरकारी

 

यादीनुसार, सरकारने जाहीर केलेल्या सुट्यांनुसार, २९ जूनला आषाढी एकादशीची सुटी होती. त्यानंतर २९ जुलैला मोहरमची सुटी असेल.

 

स्वातंत्र्य दिनापासून महावीर जयंतीपर्यंत शाळांना ४२ सुट्या असतील. यात रविवारच्या सुट्ट्यांचा समावेश नाही. या शासकीय सुट्या

Leave a Comment

Close Help dada