LPG Gas subsidy गॅस सिलेंडर सबसिडी सुरू पहा कधी व कोणाला मिळणार

LPG gas subsidy मित्रांनो आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे गॅस सबसिडी पुन्हा एकदा सुरू होणार आहे होय पूर्ण बैठकी त आणि एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि त्या निर्णयानुसार सुरू होणार आहे. कधीपासून व कोणला मिळणार आपण या पोस्ट संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत.

 

lPG gas subsidy मित्रांनो केंद्र शासनाने उज्वल योजनेच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्ययवर विषयक मंत्रिमंडळ प्रधानमंत्री उज्वल योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति वर्षात 12 रिफील साठी प्रतीक 14.2 किलोच्या सिलेंडर साठी दोनशे रुपये अनुदान द्यायला मान्यता दिली आहे . मार्च 2023 पर्यंत या योजनेच्या 9.59 कोटी लाभार्थ्यांची नोंद झालेली आहे. बघा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र शासनाने एक निर्णय घेतला आहे .

 

त्या निर्णयानुसार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति वर्ष पहिले जे 12 सिलेंडर असतील पहिल्या बारा सिलेंडर म्हणजे 14.2 किलोचे आपण सिलेंडर घेतो पहिल्या बारा सिलेंडरवर प्रति सिलेंडर 200 रुपये येणार आहे . म्हणजे प्रति वर्ष आपल्याला 2400 रुपयांचा अनुदान मिळणार आहे 2023 पर्यंत या योजनेच्या 9.59 कोटी लाभार्थ्यांची नोंद झालेली आहे .LPG gas subsidy

 

म्हणजेच एक मार्च 2023 पर्यंत या योजनेमध्ये 9.59 कोटी इतके ग्राहक या योजनेचा लाभ घेत आहेत .2022-23 एकूण 6000-100 कोटी रुपये आणि 2023-24 साठी 7680 कोटी रुपये खर्च केला माफ केली जाईल बघा या आलेल्या नवीन परिपत्रकानुसार आणि केंद्र शासनाने आपल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार प्रधानमंत्री उज्वल योजनेअंतर्गत आता प्रत्येक लाभार्थ्याला मिळणार आहे त्याचबरोबर जे अनुदान आहे ते अनुदान पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा जाणार आहे.

 

केंद्र सरकारच्या निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Help dada