Namo kisan शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार 12000 रुपये; गावानुसार यादीत नाव पहा

Namo kisan Nidhi Yojana : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या (NAMO Shetkari Yojana) पहिल्या हप्त्याला राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली असून दोन हजारांचा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेसाठी 1 हजार 720 कोटी रुपयांच्या निधीस शासनाची मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला राज्य सरकारकडून मिळणार वर्षाकाठी 6 हजार रुपये मिळणार आहे. एप्रिल ते जुलै

 

नमो शेतकरी योजनेच्या गावानुसार पात्र शेतकऱ्यांची यादी

👉 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

Leave a Comment

Close Help dada