pik vima update 2023 : या जिल्ह्यात पिक विमा वाटप सुरू 25 हजार बँक खात्यात जमा

pik vima update 2023 : खरीप पीकविमा 2022 वाटप होळी पासून सुरू झाली आहे . आणि बरेच शेतकर्‍यांना मेसेज सुद्दा आलेले आहेत . काल होळीच्या दिवशी पीकविमा कंपनीचा निषेद केल्यामुळे पीकविमा वाटप सुरू केली . जानेवारी महिन्यात 724 कोटी पीकविमा रक्कम मंजूर झाली होती. आणि 1 मार्च रोजी 244 कोटी रक्कम मंजूर झालेली आहे . काल सायंकाळ पासून धारशीव , सोलापूर पीकविमा वाटप सुरू झाली आहे .

 

यादीत नाव चेक करा

Leave a Comment

Close Help dada