Pm Kisan 16 installment :- सर्व शेतकऱ्यांसाठी आंदाची बातमी, या दिवशी मिळणार 16 व्या हप्याचे 2000 रूपये

Pm Kisan 16 installment :- पंतप्रधान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकर्‍यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणार्‍या पंतप्रधान किसान योजनेचा 15 वा हप्ता 15 नोव्हेंबर 2023 रोजी वितरित करण्यात आला. पुढील हप्ता, महणजेच 16 वा हप्ता फेब्रुवारी ते मार्च दरम्यान अपेक्षित आहे, याची फिक्स तारीख नाही आणि वेळापत्रकात बदल होऊ शकतात.

 

 

 

 

16 व्या हप्त्याची 4000 रू या दिवशी येणार येथे क्लिक करून पाहा 

 

 

 

पीएम किसान योजनेंतर्गत 15व्या हप्त्याचा लाभ घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना आगामी 16व्या हप्त्याचा लाभ घेता येईल. PM किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता अद्याप वितरित करणे बाकी आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात DBT किंवा e-KYC नाही त्यांना विचारात घेतले जावे. त्यांनाही या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी या समस्या सोडवण्यासाठी मदत केली जाईल.

Leave a Comment

Close Help dada