free laptop for students online registration 2023 विद्यार्थ्यांना मिळणार मोफत संगणक

free laptop for students online registration ग्रामीण भागातील मुला-मुलींना संगणक घेणे घेणे परवडत नाही त्यासाठी महाराष्ट्र सरकारने गरीब मुलामुलींसाठी मोफत संगणक योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण पण दिले जाणार आहे.

 

 

free laptop for students online registration

योजनेची उद्दिष्टे

योजनेचे निकष आणि पात्रता

free laptop for students online registration आवश्यक कागदपत्रे

अर्ज कुठे आणि कसा करायचा

जिल्हा परिषदेच्या प्रत्येक आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकात 20% सेस फंड मधून मागासवर्गीयांचे कल्याणासाठी वैयक्तिक स्वरूपाचा लाभाच्या योजना राबवून त्याचे राहणीमान व जीवनमान उंचावणे.

 

free laptop for students online registration

महिलांना 80% अनुदानावर ड्रोन

 

 

योजनेची उद्दिष्टे

विद्यार्थ्यांना संगणक खरेदीसाठी मिळणार 100% अनुदान.

मोफत प्रशिक्षण

यामुळे विद्यार्थी स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकतील.

विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाकडे नेण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय.

 

मोफत संगणक मिळवण्यासाठी क्लिक करा

 

 

योजनेचे निकष आणि पात्रता

लाभार्थी हा मागासवर्गीय असावा म्हणजे अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती किंवा भटक्या जमातीतील लाभार्थी असावा.

दारिद्र्य रेषेखालील असलेल्या बाबतचा दाखला अथवा लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये 35,000 च्या आत मध्ये असल्या बाबतचा दाखला. सन 2015-16 चा दाखला.

लाभ धारकांच्या कुटुंबातील कोणीही शासन शासकीय सेवेत नसल्याबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

लाभधारक गरजू व पात्र असल्या बाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

लाभधारक स्थानीक रहिवासी असल्याबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

लाभार्थ्यांचा स्वतःचा घराचा नमुना नंबर ८ अ चा उतारा किंवा लाभार्थी भाड्याच्या खोलीत राहत असेल तर मालकाचा करारनामा जोडणे आवश्यक.

लाभार्थी बारावी पास असल्याचे व एमएस-सीआयटी उत्तीर्ण असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.

 

 

Leave a Comment

Close Help dada