Manoj Jarange News:माझ्याविरुद्ध कट रचले जात आहेत, पण माझे जीवन तसे नाही; जीव गेला तरी माघार नाही, संपूर्ण सभेत जरांगेना अश्रू अनावर झाले..

Manoj Jarange News:माझ्याविरुद्ध कट रचले जात आहेत, पण माझे जीवन तसे नाही; जीव गेला तरी माघार नाही, संपूर्ण सभेत जरांगेना अश्रू अनावर झाले..

 

मराठ्यांचा मराठा आरक्षणासाठी अनेक वर्षापासून हा लढा सुरू आहे परंतु काही केल्या या लढ्याला यश मिळत नव्हते यश मिळत नव्हते म्हणण्यापेक्षा मराठा बंधूंना मराठा आरक्षण का मिळत नव्हते ,

 

सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर तो अर्ज फेटाळून लावला जात असेल,Manoj Jarange News

 

परंतु मराठ्यांना अनेक वर्षाच्या श्रमानंतर त्यांना त्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी कोणतरी खंबीर नेतृत्व हवे होते आणि याच खंबीर नेतृत्वासाठी मराठा बंद हा त्रस्त होता,

 

परंतु त्यांना हा खंबीर नेतृत्वासाठी जास्त दिवस वाट बघायची गरज राहिली नाही कारण महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी या गावांमधील मराठा योद्धा,

 

जो आज महाराष्ट्रातच नव्हे तर देशात देखील ज्या मराठा युद्ध चे नाव गाजले जाते,

 

आज पर्यंतच्या मोठ्या नेत्याचे देखील एवढ्या जोरामध्ये जोमाने स्वागत केले नसेल,

 

⤵️⤵️⤵️⤵️⤵️

 

माझ्याविरुद्ध कट रचले जात आहेत,जीव गेला तरी माघार नाही ,असे असे वक्तव्य मनोज जारंगे पाटील यांनी का केले याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा…

Leave a Comment

Close Help dada