PM किसानचा 16वा हफ्ता 2,000 या तारखेला बँक खात्यात जमा होणार यादीत नाव पहा

PM Kisan Yojana 2023 : नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान किसान योजनेचा 15 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. आता PM किसान योजनेच्या 16 व्या हफ्त्याची प्रतीक्षा आहे.

 

आपले लाभार्थी यादीत नाव चेक करा

 

PM Kisan Samman Nidhi 16th Installment : केंद्र सरकारने (Central Govrnment) दिवाळीनंतर शेतकऱ्यांना (Farmers) गोड भेट देत दिली. दिवाळी संपताच शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) पंधरावा हफ्ता जमा झाला. 15 नोव्हेंबर रोली देशभरातील 8 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 18,000 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला. आता पंधराव्या हफ्त्यानंतर सोळाव्या हफ्त्याची प्रतीक्षा आहे. आता पीएम किसान योजनेचा सोळावा हफ्ता केव्हा मिळणार असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडला आह

Leave a Comment

Close Help dada