crop insurance सरसकट पिक विमा यादी जाहीर आपले नाव चेक करा

crop insurance status: शेतकरी बांधवांनो, सोलापूर जिल्ह्यातील खरीप पिक विमा यादी 2023 संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आम्ही तुमच्या लक्षात आणून देत आहोत. 6 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये जिल्ह्यातील सोयाबीन, तूर, मका, बाजरी, कांदा, भुईमूग आणि कापूस या पिकांच्या नुकसान झालेल्या पिकांसाठी पीक विम्याची तरतूद करण्यात आली आहे.

 

विशिष्ट महसूल मंडळातील पात्र शेतकरी आता 25% पीक विमा प्राप्त करण्यास पात्र आहेत. सरासरी उत्पादकतेच्या 50% पेक्षा जास्त उत्पन्नात घट झाल्याच्या आधारे पात्र लाभार्थी (पिक विमा यादी) निश्चित करण्यासाठी कार्यालयाच्या सूचनेनुसार 21 दिवसांचे पर्जन्य खंड सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Help dada