Modi New Scheme: मोदी सरकारकडून या सर्व महिलांना 6,000 रुपयांची मदत दिली जाणार, लगेच करा तुमचा ऑनलाइन पद्धतीने अर्ज

Modi New Scheme: राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. स्त्री भ्रूणहत्या कमी करून स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.

 

केंद्र सरकारने कुपोषण कमी करण्यासाठी आणि गर्भवती महिलांच्या आरोग्याला चालना देण्यासाठी एक विशेष योजनाही सुरू केली आहे. या योजनेचे नाव प्रधानमंत्री मातृत्व योजना आहे.

 

 

 

 

 

 

या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

भाजप सरकारच्या पहिल्या कार्यकाळात ही योजना सुरू झाली. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाच्या योजनांपैकी एक आहे. ही योजना 2017 च्या सुरुवातीला सुरू करण्यात आली होती.

Leave a Comment

Close Help dada