Loan waiver List :- कर्जमाफी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या नवीन याद्या जाहीर,गावानुसार आपले यादी चेक करा

Loan waiver List :- नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी ही पोस्ट महत्त्वाची असणार आहे. कारण या पोस्टच्या माहितीनुसार आपण कर्जमाफीची पाचवी यादी शासनाने जाहीर केलेली आहे या संदर्भात आपण यामध्ये माहिती पाहणार आहोत.

 

यासंदर्भात तुम्हाला जर तुमचे नाव पाहिजे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही आपले नाव पाहू शकता. याची संपूर्ण माहिती तुम्हाला खाली दिलेली आहे. या माहितीनुसार तुम्ही आपले यादीत नाव पाहू शकता.

 

कर्जमाफी योजनेची गावानुसार यादी पाहण्यासाठी

येथे क्लिक करा.

 

Loan waiver List :- तर मित्रांनो नियमित कर्ज फेड करणारी शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू केलेली आहे. ही योजना म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना होय. आणि महत्त्वाचं म्हणजे या योजनेच्या मार्फत कर्जमाफीची पाचवी यादी जाहीर झालेली आहे.

 

या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे आलेली नसतील पण ते शेतकरी पात्र असतील अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 50 हजार रुपयांचा सहानुग्रहण खात्यावरती जमा केले जाणार आहे. हे अनुदान शासनामार्फत पाठवले जाणार आहे. या पाचवी यादी मध्ये काहीच गावे यामध्ये आणि काही शेतकरी पात्र ठरलेली आहे यांची नावे या खालील यादी दिलेली आहेत.

Leave a Comment

Close Help dada