Sauchalay Anudan Yojana :- नवीन शौचालय यादी जाहीर यांना मिळणार 12000 रुपये यादीत नाव पहा.

Sauchalay Anudan Yojana :- भारत सरकार कडून राबविण्यात आलेल्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय योजना राबविण्यात आलेली आहे, या योजनेअंतर्गत घरी शौचालय बनवण्यासाठी मदत होईल. अशी शासनाची इच्छा पूर्ण करण्याकरिता शासनाने

 

सर्व जिल्ह्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Sauchalay Anudan Yojana योजना राबविण्यात आलेली आहे.या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला १२ हजार रुपये मिळतात. Maharastra Sauchalay Anudan या 12000 रुपयेतील केंद्र सरकारकडून 75 टक्के अनुदान दिले जाते. तर राज्य सरकारकडून 25 टक्के अनुदान दिले जाते.

 

राज्य सरकार तीन हजार रुपये , तर केंद्र सरकारकडून नऊ हजार रुपये राशी दिली जाते. म्हणजे एकूणच 12 हजार रुपये Anudan शौचालय योजने अंतर्गत मिळतात.

 

शौचालय योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये

 

केंद्र सरकारकडून मोफत शौचालय योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्या घरात शौचालये नाहीत अशा सर्व घरांमध्ये मोफत शौचालये बनवली जाणार आहेत.

 

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण SBM केंद्र सरकारने 2 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू केले.

 

2 ऑक्टोबर 2019 पर्यंत सर्व ग्रामीण घरांमध्ये शौचालये बांधणे हे मुख्य उद्दिष्ट होते.

 

हे अभियान आता 2024 पर्यंत वाढवण्यात आले आहे.

 

आतापर्यंत देशभरात सुमारे 10.9 कोटी वैयक्तिक घरगुती शौचालये बांधण्यात आली आहेत.

 

या योजनेंतर्गत शासनाकडून ₹ 10000 ची अनुदान रक्कम प्रदान करण्यात आली.

 

ज्याद्वारे शौचालये बांधण्यात आली.

 

आता ही रक्कम वाढवून ₹12000 करण्यात आली आहे.

Leave a Comment

Close Help dada