New SIM card update :- 1 जानेवारीपासून सिम कार्डचे नियम बदलणार, SIM कार्ड घेण्यासाठी आता आधार कार्ड, पॅन कार्ड गरज नाही.

New SIM card update :- डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉमनं (डॉट) एक स्वागतार्ह निर्णय घेत घोषणा केली आहे की मोबाइल युजर एनरोलमेंटसाठी आता पेपर बेस्ड KYC ची गरज नाही. हा बदल १ जानेवरी २०२४ पासून अंमलात आणला जाईल. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांची प्रोसेस सुधारेल, खर्च कमी होईल तसेच सिम फ्रॉड कमी होतील.

 

इंडस्ट्रीमधील एक्सपर्ट्सच्या मते ह्या बदलामुळे टेलिकॉम कंपन्यांचा ग्राहक मिळवण्याचा खर्च कमी होईल तसेच फसवणुकीच्या घटना कमी करण्यासाठी सरकारला देखील मदत होईल. New SIM card update

 

SIM कार्ड खरेदी करताना Digital KYC आवश्यक असेल. डिपार्टमेंट ऑफ टेलीकॉम्युनिकेशननं पेपर बेस्ड केव्हायसी १ जानेवारी २०२४ पासून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

येथे क्लिक करून नविन नियम जाणून घ्या..

 

त्यामुळे आता सिमकार्ड घेण्यासाठी सिमकडं आधारकार्ड, पॅनकार्ड इत्यादी पुरावे सोबत नेण्याची गरज नाही तुम्ही डिजिलॉकर सारख्या अॅप्सचा देखील वापर करू शकता.

 

सध्याच्या केव्हायसी फ्रेमवर्कमध्ये वेळोवेळी अनेक बदल करण्यात आले आहेत, त्यामुळे आता ९ ऑगस्ट २०१२ च्या सूचनेनुसार सुरु असलेली पेपर बेस्ड केव्हायसी प्रोसेस १ जानेवारी २०२४ पासून बंद केली जाईल, असं डिपार्टमेंट ऑफ टेलीकॉम्युनिकेशननं मंगळवारच्या नोटिफिकेशनमध्ये म्हटलं आहे.

Leave a Comment

Close Help dada