Gram Panchayat Bharti :- ग्रामपंचायत मध्ये बारावी पास असणाऱ्या साठी नोकरीची चांगली संधी,वेतन 25 हजार रुपये

Gram Panchayat Bharti :- नमस्कार शेतकरी मित्रांनो बारावीपासून मित्रासाठी ग्रामपंचायत मधील नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे तरी आपण पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर यासाठी अर्ज करावे ग्रामसेवक ग्रामपंचायत द्वारे रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली Gram Panchayat Bharti आहे.

 

Gram Panchayat Bharti :- या भरतीची जाहिरात माननीय गट विकास अधिकारी व राज्य सरकार द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे तुमचा बारावी पास असणाऱ्या इच्छुक वगर्जी मित्रांनी सुद्धा नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.

 

 

 

उमेदवारांनी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी जाहिरात मध्ये रिक्त असणारी रिक्त पदे त्याबद्दल इतर आवश्यक माहिती येथे सविस्तर जाहिरात खाली तुम्ही पाहू शकता.

 

भरती विभाग: माननीय गटविकास अधिकारी ग्रामसेवक द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे

 

भरती प्रकार: सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे भरती श्रेणी राज्य सरकार श्रेणी अंतर्गत केली जात आहे

 

शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

 

वेतन मानधन दरमहा: 25000 ते 41 हजार रुपये पर्यंत ग्रामपंचायत भरतीची पूर्ण जाहिरात व सविस्तर माहिती खाली pdf मध्ये पहा.

 

सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Close Help dada