Crop insurance: खुशखबर…! आता शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार

Crop insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये नुकसानभरपाई संदर्भात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. या माहितीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. शेतकरी बांधव दिवस-रात्र कष्ट करून आपल्या शेतात पिक पिकवत असतात. परंतु, नैसर्गिक आपत्तीमुळे म्हणजेच अति पाऊस झाल्यामुळे किंवा वाऱ्यामुळे अशा इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते.

 

 

 

या नुकसानीचा मोबदला म्हणून सरकारकडून काही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली जाते. ही नुकसान भरपाई आता शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यात पाठवली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अशी चिंता करण्याची कोणतीही आवश्यकता नाही.

 

 

 

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात आणि ऑक्टोंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे वळपास हजार हेक्‍टरवरील क्षेत्र पाण्याखाली गेले होते. या झालेल्या मुखाने साठी दृष्टी मदत निधी देण्याचे ठरवले आहे.Crop insurance

 

 

 

हे आर्थिक मदत शासनस्तरावरून करण्यासाठी शासनाने ऑनलाइन कार्यपद्धतीने करण्याचे ठरवले आहे. या कारणामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यात नुकसान भरपाई जमा होणार आहे.

 

 

 

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. परंतु त्यातून देखील काही पिके चांगल्या प्रमाणात आले होती. मात्र परतीच्या पावसाने त्या पिकांवर देखील झेप घेतली आणि ती सर्व पिके नष्‍ट करून टाकली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याच हेतूने सरकारकडून तातडीने पंचनामे करण्यात आले.

 

 

 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

त्याचबरोबर लवकरात लवकर नुकसानभरपाईचे अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर तालुक्यात नुकसानीचे पंचनामे करण्यात आले त्यानंतर आपल्या सरकारने नुकसान झालेल्या शेती पिकाचे अहवाल शासनाकडे पाठवले. या सर्व दिलेल्या माहितीनुसार अतिवृष्टी बांधतांना आर्थिक मदत देहाती मंजूर केली आहे. परंतु ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जिल्हा पातळीवरून पाठवण्यात येणार नाही. आता ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात शासन स्तरावरून पाठवले जाणार आहे.Crop insurance

 

 

Leave a Comment

Close Help dada