Soybean Bajar Bhav आज सोयाबीन बाजार भाव मध्ये झाली 800 रुपयांनी लगेच हा सर्व जिल्ह्यांमध्ये सोयाबीन बाजार भाव

Soybean Bajar Bhav नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये सोयाबीनचे चालू असणारे बाजार भाव पाहणार आहोत त्यामध्ये पाहिलं तर कमीत कमी दर ,जास्तीत जास्त दर, सर्वसाधारण दर असे बाजार भाव पाहायला मिळणार आहेत यामुळे हा लेख आपण संपूर्ण वाचावा.

 

 

 

Soybean Bajar Bhav सध्या पाहिले तर सोयाबीन बाजार भाव थोड्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत सर्व जिल्ह्यांमधील चालू असणारे बाजार भाव आपल्याला तक्त्यामध्ये देण्यात आलेले आहेत यामुळे आपण हे संपूर्ण बाजारभाव पाहावे जर काही जिल्ह्यांमधील बाजारभाव अपडेट झाले नसतील तर थोड्या वेळाने भेट देऊन पहा.

 

 

 

आजचे चालू असणारे सोयाबीन बाजार भाव आपल्याला खाली देण्यात आलेला आहे खाली दिलेल्या तक्ता पाहून आपल्याला नक्कीच फायदा होईल.Soybean Bajar Bhav

 

 

 

शेतमाल: सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

जिल्हा कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर

01/01/2024

अहमदनगर 4600 4666 4630

अहमदनगर 4300 4500 4400

अकोला 4345 4670 4598

अमरावती 4550 4679 4614

अमरावती 4425 4630 4515

बीड 4400 4675 4611

बीड 4380 4678 4610

बुलढाणा 4360 4744 4633

चंद्रपुर 4200 4200 4200

छत्रपती संभाजीनगर 4500 4600 4550

धाराशिव 4675 4675 4675

धाराशिव 4550 4551 4550

हिंगोली 4600 5001 4800

हिंगोली 4550 4650 4600

जालना 3950 4597 4100

जालना 4450 4750 4625

लातूर 4686 4741 4713

नागपूर 4200 4556 4467

नागपूर 3500 4600 4450

नांदेड 4200 4600 4400

नाशिक 3000 4700 4650

नाशिक 4500 4851 4800

नाशिक 4399 4600 4596

नाशिक 3900 4705 4680

परभणी 4575 4650 4620

सातारा 4700 4900 4800

सोलापूर 4650 4650 4650

वर्धा 4038 4505 4380

वाशिम 4468 4660 4565

वाशिम 4375 4640 4550

यवतमाळ 4430 4690 458

Leave a Comment

Close Help dada