Truck Driver Strike हिट अँड रन कायद्याविरोधात वाहतूक युनियनच्या संपाचा दुसरा दिवस; इंधनटंचाईचे संकट येणार का?

Truck Driver Strike नवीन हिट अँड रन कायद्याच्या विरोधात वाहतूक युनियनने संप पुकारला आहे. या संपाचा आज दुसरा दिवस आहे. त्यामुळे आजपासून सर्व खासगी बसचालक तसेच इंधनाचे टँकरचालक संपावर जाणार आहेत. त्यामुळे पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर नागरिकांची गर्दी झाली होती.       ट्रकचालकांच्या संपामुळे पेट्रोलची वाहतूक होणार नसल्याने नागरिकांच्या वाहनांमध्ये … Read more

Close Help dada